Financial Planning Tips in Marathi : फायनानशिअल प्लांनिंग तूम्ही तुमच्या करियर च्या सुरुवातीपासूनच करायला हवी. चला बघुयात फायनानशिअल प्लांनिंग चे 6 नियम ज्यांना तुम्ही आत्मसात केले तर तुम्हाला आयुष्यात कधीच पैशांच्या समस्याशी लडाव नाही लागणार.
आजच्या वेळेत खूप लोकांना पैशांच्या प्रॉब्लेम्सना तोंड द्यावं लागत आहे. त्याच कारण हे नाही कि त्यांची कमाई कमी आहे, तर ह्याच कारण हे आहे की ते आपल्या कमाई ला ध्यानात ठेऊन बरोबर फायनानशिअल Planning (फायनानशिअल प्लांनिंग) नाहीत करू शकत. फायनानशिअल प्लांनिंग तुम्हाला तुमच्या करियर च्या सुरुवातीलाच. चालू करायला हवी. तर चला बघुयात Financial Planning Tips ज्यांना तुम्ही आत्मसात केल्या तर , तुम्हाला आयुष्यात कधीच पैशांच्या समस्यांशी लढावं नाही लागणार.
1) (Salary – Saving = Expenses) पगार – बचत = खर्च
तुमचा पहिला नियम हा असायला हवा की जे तुम्ही कमावणार आहात, त्यामधला एक हिस्सा तुम्ही वाचवा आणि दुसरा हिस्सा रोजचे खर्च पूर्ण करण्यासाठी वापरा. याच्यासाठी तुम्हला पहिल्यांदा काही GOALS सेट करावे लागतील. आणि त्यानुसारच तुम्हाला Saving सुरु करावी लागेल. त्याच्या नंतर हे ठरवा की प्रत्येक महिना तुमच्या पगारमधील बचतीचा हिस्सा ठरवलेल्या जागी पोहचला पाहिजे . लक्षात ठेवा कि बचतीचे पैसे फक्त जमा नाही करायचे . तर त्यांना वेगवेगळ्या टार्गेट नुसार कुठे तरी इन्व्हेस्ट करायचे आहेत जसे कि PPF आणि NPF मध्ये पैसे लावणे . जर तुम्हाला मुलगी असेल तर तिच्या भविष्यासाठी सुकन्या समृद्धी योजनेच्या अंतर्गत पैसे जमा करा. ठेवा कि हे सर्व तुम्ही भविष्यासाठी प्लॅन करतायेत. तर हे नक्की काढा कि तुम्ही Invest केलेली Value भविष्यात किती राहील. तुमच्या गरजा पूर्ण होतील कि नाही . त्या हिशोबानी Invest करा.
2) हा रुल Follow करून बघा 50/30/20
हा रुल आपल्याला सांगतो कि आपल्या Sallery मधून किती हिस्सा खर्च करायला हवा आणि किती हिस्सा वाचवायला हवा. तुमच्या Sallery चा 50 टक्के ठरलेला हिस्सा खर्चांमधे जायला हवा. जस कि घराचे भाडे, भाजी पाला , इतर तिथेच 30 टक्के लहान आणि मोठ्या वेळेसाठी Saving करा. याच्या वेतरिक्त 20 टक्के हिस्सा Outing , Food , Travel , इत्यादी. वर खर्च करू शकता. तुम्हला पाहिजे तर हवं तास ह्या नियम ला थोडं बदलू पण शकता.
3) 20/4/10 रुल
हा नियम तेव्हा तुमची मदत करेल, जेव्हा तुम्ही एखादी गाडी घेण्याचा विचार करत असाल. इथे २० चा अर्थ आहे कि गाडी च्या किमतीचे जवळजवळ २० टक्के पैसे Down payment करणे . हे तेव्हाच करा जर तुमच्याकडे पैसे कमी असतील. नाहीतर जितके जास्त पैसे असतील तितके जास्त Down Payment करा . इथे ४ चा अर्थ असा आहे कि , ४ वर्षापेक्षा जास्त Finance Option नाही घेतला पाहिजे, म्हणजेच ४ वर्षाच्या आतमध्ये गाडीचे पूर्ण पैसे फेडून टाका. तिथेच १० चा अर्थ आहे की , तुमच्या Sallery चा किती टक्के हिस्सा कार लोन च्या EMI मध्ये जाऊ शकतो. आणि लक्षात तेव्हा कि ह्याच्या पेक्षा जास्त हिस्सा EMI मध्ये नाही जायला हवा.
4) Insurence घेणे आवश्यक
प्रत्येक व्यक्तींला आपल्या वर्षाच्या पगाराच्या जवळजवळ 10 पट जास्तमोठा Life Insurence नक्की घेयला पाहिजे . कारण की जर तुम्हाला काही झालं तर त्या Situation मध्ये तुमची Family प्रॉब्लेम मध्ये फसता कामा नये . सोबत Medical Insurece नक्की घेतला पाहिजे . कारण एखादा आजार झाला तर , Hospital मध्ये तुमचे जास्त पैसे खर्च नाही व्हावेत .
5) घरचे कर्ज लवकरात लवकर फेड करणे.
प्रत्येकाचं स्वप्न असत की, आपलं स्वतःच घर विकत घ्यावं . नक्कीच तुमचं पण हे स्वप्न असेल, पण त्याच्या साठी गरजेचं आहे की Loan घेताना काही गोष्टी ध्यानात ठेवा. होम लोन घेण्याच्या वेळेस तुम्हाला सगळ्यात जास्त ह्या गोष्टीच ध्यान राखायला हवं की तुम्हाला तुमच्या Mountly EMI वर कंट्रोल ठेवावं लागेल. तुमच्या घरच्या लोन ची EMI तुमच्या INHAND Sallery च्या 30 टक्के हिस्स्याच्या जास्त नसायला हवी. जर नवरा-बायको कमवत असाल तर ह्याला तुम्ही Sallery च्या 50 ते 60 टक्क्यापर्यंत घेऊन जाऊ shkta. Home Loan ची Duration जेवढी कमी असेल . तेवढाच व्याज सुद्धा कमी भरावा लागेल. पण याने EMI च ओझं वाढत . तर लोन घेताना व्याज कमी कसा भरता येईल याचा विचार करा. पन ह्या गोष्टीची पण काळजी घ्या की तुमच्यावर Extra च ओझं पडता कामा नये.
6) इमर्जन्सी FUND नक्की बनवा
कोणाच्याही आयुष्यात कधीही इमर्जन्सी येऊ शकते . त्याच्यामुळे एक इमर्जन्सी FUND नक्की बनवा आणि ह्याला पण आपल्या Savings Goals मध्ये ठेवा . जास्त नाही , पण आपल्या पगाराच्या कमीत-कमी 3 ते 5 टक्के हिस्सा त्याच्या प्रत्येक महिना भरत जावा . अशाने कधी काही इमर्जन्सी येते तर त्याच्या साठी तुमच्याकडे काही पैसे शिल्लक राहतील.