Instant Withdrawals in Zerodha : आता Zerodha Kite App वरून पैसे काढणे झाले आजून सोपे ! मित्रांनो आता Zerodha Kite App वरून पैसे काढणे झाले आजून सोपे ! Zerodha App चे CEO नितीन कामथ यांनी 30 May 2024 म्हणजेच नुकतेच केलेले Social Media ‘X’ च्या Post द्वारे सांगितले की, तुम्ही आता तुमच्या Zerodha Account मधून , तुमच्या बँकेच्या खात्यात त्वरित पैसे काढू शकता.
नितीन कामथ म्हणतात की आम्ही जे फिचर लाँच केले आहे ते फिचर वापरकर्त्यांना दररोज 1 लाख पर्यंत लगेच पैसे काढण्याची परवानगी देते . काही सेकंदात तुम्ही Zerodha Kite App मधून पैसे काढू शकता . नितीन कामथ पुढे सांगतात की , पैसे काढण्याची Process ही संपूर्ण हफ्ताभर सकाळी 9:00 वाजल्यापासून ते दुपारी 4:00 पर्यंत असेल .
Instant Withdrawals Feature सोबत, वापरकर्ते त्यांच्या Zerodha Account मधून , त्यांच्या Bank Account मध्ये झटपट पैसे Transfer करू शकतात.
अँप मधून पैसे काढताना लक्षात ठेवायच्या गोष्टी
Instant Withdrawals साठी आपल्याला ज्या Requests कराव्या लागतात त्या आपण हफ्त्याच्या शेवटी,सकाळी 9:00 वाजल्यापासून ते संध्याकाळी 4:00 वाजेपर्यंत दररोज एकदा Submit केल्या जाऊ शकतात. आता सध्या App मध्ये चालू असलेल्या पैसे काढण्याच्या Requests ना कुठल्याच अटी किंव्हा बंधन नाहीये, याचा अर्थ तुम्ही कधीही पैसे काढण्यासाठी Request करू शकता. पण झटपट पैसे काढण्यासाठी ( Instant Withdrawal साठी ) ठराविक Timing दिली गेली आहे.
पैसे काढण्यासाठी आपण जी Request करतो ती कमीत कमी 100 रुपयांपर्यंत करू शकतो, किंव्हा 100 रुपयांपेक्षा जास्त असणे गरजेचे आहे. आणि जास्तीत जास्त 1 लाख रुपयांपर्यंत पैसे, आपण या नवीन Instant Withdrawals Feature मध्ये काढू शकतो .मित्रांनो ही सुविधा वापरुन पैसे काढत असताना. त्याच वेळी Currently कोणतेही इतर व्यवहार झिरोधा अँप मध्ये चालू नसता काम नये. म्हणजेच एखादा शेअर तुम्ही आज घेतला आणि आजच विकला असे व्यवहार चालू असता काम नये.
समजा की तुम्ही आज App मध्ये पैसे टाकले , ते लगेच थोड्यावेळानी तुम्ही काढू शकत नाही. आदल्या दिवशी Holdings च्या विकलेल्या शेअर मधून आलेले पैसे , Setelment दिवस , Trading सुट्ट्या आणि हफ्त्याच्या शेवटी काढता येणाऱ्या शिल्लक पैशांमध्ये हे पैसे Count केले जाणार नाहीत, मोजले जाणार नाहीत. थोडक्यात म्हणजे काय तर तुम्ही काही शेअर काल च्या दिवशी विकले, त्याचे पैसे आज लगेच काढता येणार नाहीत.
जर तुमचे Account PayTm Payemnts Bank मध्ये असेल तर, Zerodha Instant Withdrawal हे Feature तुम्ही वापरू शकत नाही .
How to place an instant withdrawal on Zerodha? Zerodha Kite App वरून पैसे कसे काढायचे?
STEP 1 : App मध्ये तुमच्या User Id वर क्लिक करा.
STEP 2 : Funds वर क्लिक करा.
STEP 3 : त्यानंतर withdrawal या Option वर Click करा.
STEP 4 : तुम्हाला काढायची असलेली रक्कम तिथे टाका.
STEP 5 : Continue वर क्लिक करा.
STEP 6 : आणि शेवट Confirm वर क्लिक करा .
झिरोधा App मध्ये Instant Withdrawals काय आहे?
Zerodha App मध्ये एक Feature Lanch zal आहे , ज्यामध्ये Users डेली 1 लाख पर्यंत Instant पैसे काढू शकतात. आणि ही सुविधा App वरच सकाळी ९:०० वाजल्यापासून ते ४:०० वाजे पर्यंत, हफ्त्याच्या सर्व दिवसात उपलब्ध आहे .
Zerodha मध्ये पैसे काढण्याचा Time काय आहे?
Zerodha मध्ये पैसे काढण्यासाठी तम्ही सोमवार ते रविवार म्हणजेच दररोज सकाळी ९:०० ते दुपारी ४:०० मध्ये Requests Submit करू शकता .
झिरोधा मध्ये आपण कमीत-कमी आणि जास्तीत-जास्त किती रक्कम काढू शकतो.
झिरोधा मध्ये आपण कमीत-कमी ₹100 आणि जास्तीत-जास्त ₹1,00,000 पर्यंत रक्कम काढू शकतो.
How to place an instant withdrawal on Zerodha? Zerodha Kite App वरून पैसे कसे काढायचे?
STEP 1 : App मध्ये तुमच्या User Id वर क्लिक करा.
STEP 2 : Funds वर क्लिक करा.
STEP 3 : त्यानंतर withdrawal या Option वर Click करा.
STEP 4 : तुम्हाला काढायची असलेली रक्कम तिथे टाका.
STEP 5 : Continue वर क्लिक करा.
STEP 6 : आणि शेवट Confirm वर क्लिक करा .
Zerodha App वरून Instant Withdrawal करताना कोणते नियम लक्षात घ्यावे लागतील?
Instant Withdrawal करताना Zerodha App मध्ये कोणतेही इतर व्यवहार चालू नसले पाहिजेत. आजच नवीन शेअर घेतले किंवा विकले असल्यास झटपट पैसे काढता येणार नाहीत.