Share Market Mahanje Kay in Marathi
Share Market Mahanje Kay in Marathi : मित्रांनो तुम्हाला शेअर मार्केट बद्दल सर्व काही मराठी मध्ये शिकायच आहे तर. तुम्ही अगदी बरोबर ठिकाणी आला आहात.
आज ही पोस्ट वाचल्यानंतर तुम्हाला शेअर मार्केट म्हणजे काय ? बद्दल पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे ह्या पोस्ट मध्ये भेटतील. जर तुम्हीं शेअर मार्केट मध्ये एकदम नवीन पण असलात तरी तुम्हाला हे समजण्यास सोपे जाईल.
कारण की आज आम्ही तुम्हाला शेअर मार्केट म्हणजे काय? बद्दल च्या सर्व प्रश्नांची उत्तरे इथे देणार आहोत.
जसे की –
- शेअर मार्केट म्हणजे काय?
- शेअर मार्केट कशाप्रकारे काम करत?
- शेअर मार्कटमध्ये गुंतवणूक कशी करावी?
- शेअर मार्केट मधून पैसे कसे कमवायचे?
- शेअर मार्केट मध्ये किती रिस्क आहे?
- शेअर मार्केट मध्ये पैसे कसे लावायचे?
सो तुम्ही ही पोस्ट पूर्ण वाचली तर मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो की तुम्हाला शेअर मार्केट म्हणजे काय? बद्दल कोणतीही शंका राहणार नाही.
कारण की आज मी तुम्हाला शेअर मार्केट म्हणजे काय ? हे समजून सांगणार तर आहेच त्यासोबत शेअर मार्केट बद्दल काही बेसिक्स आणि अडव्हॉन्स कॉन्सेप्ट देखील Explain करणार आहे . म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की. Share market mahnje kay? असत .
शेअर मार्केट म्हणजे काय ? | What is Share market in Marathi
” शेअर मार्केटला आपण शेअर बाझार असे म्हणतो “
तर शेअर बाझार एक असं मार्केट आहे जिथे
BSE (बॉम्बे स्टॉक एक्सचेंज) आणि NSE (नॅशनल स्टॉक एक्सचेंज) वर लिस्टेड असलेल्या कंपन्यांचे शेअर. आपण खरेदी व विक्री करतो.
“कंपन्यांचे शेअर खरेदी व विक्री करण्याच्या जागेला आपण शेअर मार्केट महणजेच शेअर बाझार म्हणतो”
तर शेअर मार्केटचे शेअर घेऊन एक Investor(गुंतवणूकदार) एका कालावधी नंतर चांगल्या प्रकारचा परतावा(रिटर्न्स) मिळवू शकतो .
आणि एक चांगला Investor(गुंतवणूकदार) बनू शकतो
शेअर मार्केट कसं काम करत?
“मार्केट म्हणजे एक अशी जागा जिथे गोष्टींची खरेदी आणि विक्री केली जाते.”
अशाच प्रकारे शेअर बाझार(स्टॉक मार्केट) एक अशी जागा आहे, जिथे काही कंपन्या listed असतात. आणि त्या कंपन्या वेगवेगळ्या price मध्ये आपले काही शेअर्स विकण्यासाठी काढत असतात.
आणि मग आपल्यासारखे लोक ते शेअर्स विकत घेतात आणि शेअर्सची price वाढल्यानंतर ते शेअर्स विकून पैसे कमावतात
पण दुसरी एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो की
शेअर्सचे price कमी झाले तर त्या शेअर्सनां विकून नुकसान पण होऊ शकत म्हणून शेअर्स चे Price कमी-जास्त(Fluctuate) होत असताना. आपन संयम बाळगला पाहिजे.भविष्यात जास्तीत जास्त Returns मिळावेत आणि लवकर श्रीमंत होव म्हणून लोक शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवतात.