How to Learn Trading in Marathi : ट्रेडिंग शिका अगदी सोप्या भाषेत
How to Learn Trading in Marathi : मित्रांनो मला आशा आहे की आत्तापर्यंत तुम्ही शेअर मार्केटबद्दल बरीच माहिती जाणून घेतली असेल . आणि आपल्या मागील पोस्ट मध्ये देखील आपण शेअर मार्केट म्हणजे काय ? ते पाहिलं . आता आपण ट्रेडिंग म्हणजे काय? आणि ट्रेडिंग अकाउंटचे शेअर मार्केट मध्ये काय महत्व आहे ते पाहणार आहोत . … Read more